| रायगड | प्रतिनिधी |
प्रभाकर नारायण पाटील, महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मंगळवारी (दि.23) अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी हरिश्चंद्र कुंडल, नामदेव जाधव, प्रदीप धसाडे, विनायक मोरे, कृतज्ञा पाटील, प्राची पाटील यांच्यासह कार्यालयातील अन्य कर्मचारी उपस्थित होते.







