सरकारी दवाखान्यातील डॉक्टरचा प्रताप

सरकारी दवाखान्यातील डॉक्टर चक्क नग्न अवस्थेत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल!

| मुंबई | प्रतिनिधी |

रुग्णालयामध्ये नग्न फिरणारा डॉक्टर नशेबाजी करत असल्याची चर्चा आहे आणि या नशेमधूनच तो रुग्णालयात कपडे काढून फिरल्याची चर्चा आहे. हा सर्व प्रकार एका शासकीय रुग्णालयामध्येच घडला आहे. अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये दारूच्या नशेमध्येच हा डॉक्टर चक्क रुग्णालयात कपडे काढून फिरत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाले आहे. ही घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन शासकीय रुग्णालयामध्ये घडली. हा सर्व प्रकार एका शासकीय रुग्णालयामध्येच घडल्याने संतापाची लाट पसरली आहे.

Exit mobile version