• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील मातांशी ‌‘प्रथम’चा संवाद

Santosh Raul by Santosh Raul
May 20, 2023
in उरण, कार्यक्रम, रायगड
0 0
0
उरणमधील मातांशी ‌‘प्रथम’चा संवाद
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‌‘आयडिया व्हिडिओ’बद्दल सविस्तर चर्चा

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पाले आणि सारडे गावाला नुकतीच निपुण भारत अंतर्गत चालत असलेल्या माता गटांसोबत हितगूज करण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनची आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या टीमने भेट दिली. प्रत्यक्ष गावात जाऊन माता गट पाहून त्यांच्यासोबत चर्चा केली. निपुण भारत अंतर्गत येत असलेल्या आयडिया व्हिडिओ आणि पहिले पाऊलच्या आयडिया व्हिडिओ यांचा मुलांना आणि मातांना कशा प्रकारे उपयोग होत आहे, याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.

गटातील प्रत्येक माताने त्यांना आयडिया व्हिडिओचा उपयोग मुलांना शिकविण्यासाठी कशा प्रकारे होत आहे, याबद्दल अनुभव सांगितले. माता अशा म्हणत होत्या की, आम्हाला पूर्वी वाटायचे मुलं फक्त शाळेतच शिकतातद्ध परंतु या आयडिया व्हिडिओमुळे आमचा आत्मविश्वास तर वाढलाच व मुले घरातही परिसरातून चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. या आयडिया व्हिडिओचा आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात ही खूप छान उपयोग होत आहे. आलेल्या व्हिडीओमध्ये गुड टच-बॅड टच, मुलांचे आरोग्य, मुलांचे संतुलित आहार त्याचबरोबर घरातील, परिसरातील वस्तूंच्या सहाय्याने आम्हाला मुलांना शिकवायचे कसे हे समजत असल्याचे उपस्थित मातांनी सांगितले. सारडे गावातील मातांना प्रथम टीम च्या उबाताई राणे यांनी छान असे मार्गदर्शन केले.

या भेटीच्या वेळी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आंतरराष्ट्रीय टीमच्या मीरा तेंडुलकर, मीनल जोशी, उषा राणे, हेमलता ससाणे, सोहेल मेंमोन, वसंत मकवाना, तसेच पाले गावचे सरपंच निरा पाटील, माजी उपसरपंच समाधान म्हात्रे, शाळा व्यवस्थापन कमिटी सर्व सदस्य, सारडे सरपंच रोशन म्हात्रे, उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे व पंचायत समितीची टीम, डायट अधिव्याख्याता संतोष दौड, पाले शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र ठाकूर आणि सहशिक्षिका पुष्पलता म्हात्रे, कोप्रोली केंद्र प्रमुखा आणि सारडे शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे, शाळेचे शिक्षक कौशिक ठाकूर, सुनील नऱ्हे आदी उपस्थित होते. तसेच उरण प्रथम टीमला कोकण झोन प्रोग्राम हेड भोजराज क्षीरसागर वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newsuranuran news
Previous Post

‌‘रयत’ची शाळा उद्घाटनाविनाच सुरू

Next Post

जेएनपीएने तालुक्यात सीसीटीव्हीची गरज भागवावी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
Next Post
जेएनपीएने तालुक्यात सीसीटीव्हीची गरज भागवावी

जेएनपीएने तालुक्यात सीसीटीव्हीची गरज भागवावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?