• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला पसंती

Krushival by Krushival
June 27, 2022
in कोंकण, सुधागड- पाली
0 0
0
पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला पसंती
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे, समुद्र किनारे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणार्‍या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र येथे होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. परिणामी अनेकजण सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील फार्महाऊसला पसंती देतांना दिसत आहेत. सध्या अशा फार्महाऊसच्या बुकिंग जोरात आहेत.
जिल्ह्यात, कर्जत, नेरळ, खालापूर, सुधागड, माणगाव, अलिबाग, पेण आदी तालुक्यात हजारोंच्या घरात फार्महाऊस निर्माण झाले आहेत. यातील अनेक फार्महाऊस पावसाळी पर्यटनासाठी वापरले जातात. काही फार्महाऊस सह्याद्रीच्या कुशीत डोंगररांगामध्ये आहेत. तर काही ऐतिहासिक किल्यांच्या सानिध्यात, तर काही समुद्रकिनारी यामुळे पावसाचा व निसर्गाचा मनसोक्त आनंद सुरक्षितपणे घेण्यासाठी अगदी पुण्या मुंबईतील पर्यटक देखील या फार्महाऊसना पसंती देतात.

सह्याद्रीच्या उंच आणि रांगड्या डोंगररांगानी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणु काही पर्वणीच असते. जुन महिन्यात पाऊस सुरू झाला कि पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते येथील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे वळतात. मात्र काही दंगेखोर, दारुडे व अतिउत्साही पर्यटकांमुळे पर्यटनाला गालबोट लागते. म्हणून मग जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावर पर्यटकांना बंदी असते. अशा वेळी मात्र नेहमीच्या या ठिकाणांपेक्षा काही वेगळे व सुरक्षित ठिकाणी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील फार्महाऊस हे आता पावसाळी पर्यटनाचे नवीन हब झाले आहेत.

फार्महाऊसला पसंती
मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबासमवेत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या फार्महाऊसला जाणे अनेकजण पसंत करतात. येथील निसर्गरम्य वातावरण, जोडीला स्विमिंगपुलची मज्जा, काही ठिकाणी असणारे वॉटर राईड, बगीच्यात फिरण्याचा आंनद, घरगुती, चुलीवरील व ग्रामीण भागातील लज्जतदार जेवण, कॅम्प फायरचा आंनद, भोवताली वाहणारे छोटे मोठे ओढे यात मनसोक्त जलक्रीडा करण्याची मज्जा, शिवाय राहण्याची किंवा थांबण्याची उत्तम व्यवस्था असते. परिणामी सुरक्षित व निर्विघ्नपणे पावसाचा, भिजण्याचा व खाण्याचा आंनद घेत पावसाळी पर्यटन पार पडते.

पावसाळ्यात पर्यटकांचे पाय रायगड जिल्ह्याकडे वळतात. मात्र सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला अधिक पसंती मिळत आहे. शहरातील पर्यटक आगाऊ बुकिंग करून ठेवतात. आलेल्या पर्यटकांना योग्य सोयी सुविधा देऊन पावसाळी पर्यटनाचा सर्वतोपरी आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असतो.


-सुजित बारसकर, संचालक, ठाकूर फार्महाऊस, सुधागड

पावसाळ्यात धोकादायक धबधबे, समुद्रकिनारे येथे जाण्यापेक्षा सहकुटुंब फार्महाऊसला जाणे पसंत करतो. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आंनद देखील मिळतो व सुरक्षित देखील राहता येते.

-प्रकाश मुद्राळे, पर्यटक, खारघर

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspaliraigadsudhgad
Previous Post

तोतया पोलिसाने वृद्धाला लुबाडले

Next Post

पर्यटकांना खुणावतोय मुरुडचा निसर्ग

Krushival

Krushival

Related Posts

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
पाली प्रबुद्ध नगरमध्ये मुख्य नाल्याचे काम चार महिन्यांपासून रखडले
रायगड

पाली प्रबुद्ध नगरमध्ये मुख्य नाल्याचे काम चार महिन्यांपासून रखडले

March 10, 2026
इराण-इस्रायल युद्धाची धास्ती; पेट्रोल- डिझेलची अघोषित टंचाई?
sliderhome

इराण-इस्रायल युद्धाची धास्ती; पेट्रोल- डिझेलची अघोषित टंचाई?

March 10, 2026
रायगड

सुधागड तालुक्यात पेट्रोल टंचाई

March 8, 2026
अष्टपैलू महिला व्यक्तिमत्त्व :भाविका सुतार
रायगड

अष्टपैलू महिला व्यक्तिमत्त्व :भाविका सुतार

March 8, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

जिवंत गावठी बॉम्ब ठेवणाऱ्याला अटक

March 8, 2026
Next Post

पर्यटकांना खुणावतोय मुरुडचा निसर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?