। उरण । वार्ताहर ।
मालदीवचे महामहीम राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणास अर्थात जेएनपीए बंदरास वरिष्ठ प्रतिनिधी मंडळासोबत भेट दिली. यावेळी संजय सेठी, उन्मेष शरद वाघ, सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.