प्रीतम म्हात्रे यांनी कुटुंबियांसह केले मतदान

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पनवेल माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version