। रायगड | प्रतिनिधी |
माणगावमध्ये ताम्हणी घाटात खासगी बसचा आज सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना माणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

। रायगड | प्रतिनिधी |
माणगावमध्ये ताम्हणी घाटात खासगी बसचा आज सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना माणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page