• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 14, 2025
in sliderhome, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

40 चौ. मीटरच्या भूखंडाचा मार्ग मोकळा

| उरण | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील प्रकल्पग्रस्त तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज कोळी, मयूर कोळी यांनी भूमीहीन प्रकल्पग्रस्तांना 40 चौरस मीटर भूखंड मिळावे. यासाठी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग, सिडको महामंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, सिडको प्रशासन दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात प्रकल्पग्रस्तांची बाजू ॲड. प्रियांका ठाकूर यांनी उत्तमपणे मांडली आणि त्यांच्या लढ्याला यश आले.

उच्च न्यायालय मुंबईने भूमीहीन शेतमजूर, मिठागर कामगार आणि बारा बलुतेदार यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे भूमीहीन प्रकल्पग्रस्त यांना 40 चौरस मीटर भूखंड मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे व रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त संघटना संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबई प्रकल्पाकरिता 95 गावांच्या जमिनीचे संपादन झाले होते. हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात 12.5 टक्के भूखंड मिळाले. मात्र, या प्रकल्पात भूमीहीन बारा बलुतेदार असलेले अनेक प्रकल्पग्रस्त शेती व्यवसायापासून वंचित झाले. अनेक शेतकरी कसत असलेल्या जमिनींची त्यांच्या नावे नोंद नसल्याने ते पूर्णपणे भूमीहीन झाले. या शेतकऱ्यांसाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढत या भूमीहीन प्रकल्पग्रस्तांना 40 चौरस मीटर भूखंड देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेकवेळा अर्ज करूनदेखील सिडको प्रशासन हे भूखंड देण्याबाबत टाळाटाळ करीत होते. अखेर 2022 साली पनवेल तालुक्यातील गव्हाण गावातील शेतकरी मनोज कोळी आणि मयूर कोळी यांच्या माध्यमातून ॲड. प्रियांका ठाकूर यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. या याचिकेत कोळी बंधूंनी सिडको प्रशासन कशाप्रकारे भूखंड देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे खंडपीठासमोर मांडले. यावेळी कोळी यांनी गव्हाण येथील 1967 चे घर नंबर 66 ‌‘ब’ रहिवासी पुरावादेखील त्यांनी सोबत जोडला होता. त्याबाबत उच्च न्यायालयातील खंडपीठाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि निला गोखले यांच्या खंडपीठाने सिडकोला याचिकाकर्त्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरण्यास सांगितले. तसेच, 40 चौरस मीटरचे भूखंड वाटपाबाबतच्या निर्णयाचे अवलोकन करण्याचेदेखील स्पष्ट निर्देश दिले. कोणताही शासकीय पुरावा या योजनेसाठी पात्र असल्याचे खंडपीठाने म्हटल्याने अनेक भूमीहीन प्रकल्पग्रस्तांना या याचिकेच्या आधारे आपल्या हक्काचे भूखंड मिळणार आहेत.

नवी मुंबई प्रकल्पात 95 गावांतील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड वितरित करण्यात आले. मात्र, जे बारा बलुतेदार भूमीहीन शेतकरी आहेत, त्यांना 40 चौरस मीटरच्या भूखंडासाठी आजही झगडावे लागत आहे.आम्ही दाखल केलेल्या रिट याचिकेचा निर्णय ऐतिहासिक आहे. या निकालाच्या आधार जे भूमीहीन प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत, त्यांना सिडकोच्या माध्यमातून 40 चौरस मीटरचा भूखंड मिळण्यास मदत होणार आहे.

मनोज कोळी,
शेतकरी, गव्हाण-पनवेल

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsuran news
Previous Post

सोनसाखळी चोराच्या शोधात हत्या प्रकरण उघडकीस

Next Post

डोंगरावरून पडून तरूणाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

February 12, 2026
कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा
मुंबई

कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा

February 12, 2026
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन
मुंबई

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन

February 12, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
मुंबई

एसटी प्रवासात सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ अनिवार्य

February 12, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

डोंगरावरून पडून तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?