। अलिबाग । प्रतिनिधी।
जेष्ठ निरूपणकार,पदमश्री,डॉ, आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते श्री समर्थ विचार दिवाळी अंकाचे प्रकाशन रेवदंडा येथे संपन्न झाले. या वेळी श्री समर्थ विचार दिवाळी अंकाचे संपादक रत्नाकर पाटील,व्यवस्थापिका नेहा पाटील,कु,प्रथा पाटील व छायाचित्रकार अजित पाटील उपस्थित होते.