अलिबाग | प्रतिनिधी |
जेष्ठ निरूपणकार,पदमश्री,डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते श्री समर्थ विचार दिवाळी अंकाचे प्रकाशन रेवदंडा येथे संपन्न झाले. या वेळी श्री समर्थ विचार दिवाळी अंकाचे संपादक रत्नाकर पाटील,व्यवस्थापिका नेहा पाटील,कु,प्रथा पाटील व छायाचित्रकार अजित पाटील उपस्थित होते.
श्री समर्थ विचार दिवाळी अंकाचे प्रकाशन

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagmarathi newsraigad
Related Content
स्वच्छतेमध्ये अलिबाग स्थानक विजेता
by
Sanika Mhatre
June 1, 2026
Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी
by
Sanika Mhatre
June 1, 2026
वरदविनायक कमिटीचे तहसीलदारांना निवेदन
by
Sanika Mhatre
June 1, 2026
खांदेश्वर सरोवरात करकोच्यांचे थवे
by
Sanika Mhatre
June 1, 2026
कोकणातील धरणांनी गाठला तळ
by
Sanika Mhatre
June 1, 2026
स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा
by
Sanika Mhatre
June 1, 2026