• Login
Wednesday, May 28, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

पथकर नाक्यावर वाहनांच्या रांगा

Krushival by Krushival
June 16, 2024
in खालापूर, रायगड
0 0
0
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खालापूर । वार्ताहर ।

सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई नवी मुंबई ठाणे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबई बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्यावर शेकडो गाड्या एकाच वेळेस दिसून येत आहेत.

रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी असल्याने या सलग तीन सुट्ट्या शहराबाहेर निवांत घालवण्यास वा गावाकडे राहण्यास मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत. त्यामुळे शीव पनवेल मार्गावरील वाशी आणि खारघर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी सदृश्य स्थिती झाली आहे. त्या मानाने हलक्या वाहनांना पथकर नसल्याने खारघर पथकर नाक्यावर कमी गर्दी दिसून येत आहे. सर्वाधिक वाहनांच्या रांगा खालापूर पथकर नाक्यावर दिसून येत असून सुमारे एक किलोमीटर पर्यंत या रांगा आहेत. विशेष म्हणजे सध्या फार क्वचित व्यक्ती वापर करून पथकर वसुली होते अन्यथा वाहन हलके असो वा जड किंवा अवजड बहुतांश वाहनांना फास्ट टॅग सुविधा असते तरीही एवढी गर्दी होत असल्याने वाहन चालकात आश्‍चर्य व्यक्त होत आहे.असे असले तरी द्रुतगती मार्गावर लोणावळा व्यतिरिक्त फारशी कुठेही वाहतूक कोंडी दुपारपर्यंत नव्हती. वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने संध्याकाळ नंतर वाहतूक कोंडी होऊ शकते अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने दिली. तेव्हा जर या सुट्टीच्या दिवसात मुंबई बाहेर जायचे असेल तर पथकर नाक्यावर लागणारा वेळ लक्षात घेऊन त्या प्रमाणे नियोजन करावे.

Related

Tags: indiakhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTraffictraffic jam
Previous Post

कर्जत तालुक्यात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Next Post

आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर

Krushival

Krushival

Related Posts

महिसदरा नदीच्या पुरात 25 पोती कांदा गेला वाहून
रायगड

महिसदरा नदीच्या पुरात 25 पोती कांदा गेला वाहून

May 28, 2025
पोशीर धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध
कर्जत

पोशीर धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध

May 28, 2025
अमली पदार्थांच्या कारखान्यावर कारवाई; सहा जणांना अटक
sliderhome

अमली पदार्थांच्या कारखान्यावर कारवाई; सहा जणांना अटक

May 28, 2025
कारमध्ये असं काही घडलं अन् प्रवाशांनी मारल्या उड्या… व्हिडीओ व्हायरल
sliderhome

कारमध्ये असं काही घडलं अन् प्रवाशांनी मारल्या उड्या… व्हिडीओ व्हायरल

May 28, 2025
मान्सूनच्या तडाख्यात 273 घरांचे नुकसान
sliderhome

मान्सूनच्या तडाख्यात 273 घरांचे नुकसान

May 27, 2025
उसर येथील शेतकरी आर्थिक संकटात
sliderhome

उसर येथील शेतकरी आर्थिक संकटात

May 27, 2025
Next Post
आरटीई प्रवेशात अंतराचा घोळ!

आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Wednesday, 28
Thursday
+31° +29°
Friday
+31° +29°
Saturday
+31° +29°
Sunday
+30° +28°
Monday
+31° +28°
Tuesday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?