राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष

। मुंबई । वृत्तसंस्था ।
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली असून राहुल नार्वेकर अध्यक्ष होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाचे राहुल नार्वेकर यांच्याविरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली.

Exit mobile version