| अलिबाग | वार्ताहर |
कर्जतमधील शाळेसमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत मासळी बाजारात इंग्लिश मिडीयम स्कूलसमोर कल्याण नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी (दि. 6) दुपारी 3 च्या दरम्यान छापा टाकून एक हजार 255 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक नागरभोजे करीत आहेत.
अवैध जुगारावर छापा
-
by Krushival

- Categories: sliderhome, कर्जत, क्राईम, रायगड
- Tags: crime newsindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsRaid on illegal gamblingraigad
Related Content
ठेकेदारांची दिवाळी अंधारात
by
Krushival
November 11, 2026
रायगड जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट
by
Krushival
November 11, 2026
टोरंटसाठी सरकारच्या पायघड्या
by
Krushival
November 11, 2026
भावांचा प्रवास वाहतूक कोंडीतून
by
Antara Parange
November 11, 2026
450 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
by
Antara Parange
November 11, 2026
लोणेरे विद्यापीठाची 35 वर्षांची संघर्षगाथा
by
Sanika Mhatre
November 9, 2026