। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मिरजोळे-पाटीलवाडी येथील बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी तयार करुन सुमारे पस्तीस हजार रुपयांची दारु व इतर साहित्य बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूजन पाटील आणि सुषांत नलावडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार भगवान पाटील करत आहेत.
बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर धाड
-
by Krushival

- Categories: sliderhome, कोंकण, क्राईम
- Tags: liquorliquor seizedmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolice
Related Content
विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग
by
Varsha Mehata
September 28, 2026
रायगड जिल्हा परिषदेत खळबळ! दीड लाखांच्या लाचखोरीपासून कोट्यवधींच्या खरेदीपर्यंत; चौकशीचा फास आवळणार?
by
Varsha Mehata
September 28, 2026
एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट
by
Sanika Mhatre
September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
by
Sanika Mhatre
September 28, 2026
दिव्यांगाच्या जागेवर ‘लोना’चा डोळा?
by
Sanika Mhatre
September 28, 2026
निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक
by
Sanika Mhatre
September 28, 2026