• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडाला लहरी हवामानाचा तडाखा

Sayali Patil by Sayali Patil
April 23, 2022
in sliderhome, रायगड
0 0
0
रायगडाला लहरी हवामानाचा तडाखा
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाडमध्ये वादळी पाऊस; मुरुडचा पारा चढला
। महाड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्याला अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात कलामीचा बदल घडून आला आहे. सतत दोन दिवस होणार्‍या पावसामुळे रायगड जिल्ह्यात शनिवारी ढगाळ वातावरण दिसून आले. तसेच पडून गेलेल्या पावसामुळे वातावरण चांगलेच तापले होते. वाढलेल्या उष्म्याने देखील नागरिक हैराण झाले होते. रायगडात शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी असते परंतु अवकाळी पावसामुळे तापमानात अचानक वाढ झाल्याने पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते.

शिरगाव येथील घरकुलाची भिंत कोसळली
महाड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होऊ अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातून बदललेल्या तापमानामुळे शुक्रवारी मध्यरात्री अचानक तालुक्यातील काही भागात पाऊस तर काही भागात वादळी वार्‍याने नुकसान केले. या वादळी वार्‍यामुळे शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडी येथे एका घराची भिंत कोसळली असून घराचे नुकसान झाले.

महाड तालुक्यात गेली काही दिवस सातत्याने बदलणार्‍या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील आणि शहरातील काही भागात पाऊस पडला. बिरवाडी विभाग तसेच किल्ले रायगड परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसामुळे आणि वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक आणि लग्न सोहळे आटोपते घ्यावे लागले. पावसामुळे आंबा, करवंद, आदी रानटी फळे धोक्यात आली आहेत. पडलेल्या पावसामुळे दुसर्‍या दिवशी वातवरण देखील चांगलेच तापले होते. वाढलेल्या उष्म्याने देखील नागरिक हैराण झाले आहेत.

महाड शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडीवरील संतोष पवार याच्या घरकुलाची एक भिंत कोसळली. बाहेर सुरु असलेल्या वादळातच भिंत कोसळल्याने घरात असलेल्या पवार कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. पवार यांच्या घरातील सामान, बिछाना भिंती खाली गेल्याने संपूर्ण रात्र आपला कुटुंबियासह जवळच असलेल्या शाळेमध्ये काढावी लागली. संतोष पवार ज्याच्या घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन त्याला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जनसंवाद संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केली आहे.

उष्णतेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली
राज्यात तापमानाचा पारा चढत असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात सरी बरसल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे तापमानात अचानक वाढ झाली व मुरूडचा पारा 37.05 अंशावर गेला आहे. याचाच परिणाम की काय मुरुडला येणार्‍या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे मुरुड समुद्र किनारी तुरळक पर्यटक दिसत होते. याचा परिणाम पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला ही चटके सहन करावे लागले.

गेल्याच महिन्यात मार्च 12, 13, 14 रोजी उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी मुरुडचा पारा 40 अंशावर गेला होता. आताही हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडल्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यामुळे मुरूडचा पारा वाढण्यास सुरुवात झाली व तापमान 37.05 अंशावर गेल्याने पुन्हा एकदा मुरुड तापला आहे. आता राज्यात सर्वत्र उष्णता वाढल्याने फिरायला येणार्‍या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. या असह्य होणार्‍या उष्णतेमुळे पर्यटक बाहेर पडणे बंद झाले आहेत. त्यामुळे मुरुडला पर्यटकांची तुरळक गर्दी पहावयास मिळत आहे. मुरूड समुद्र किनारी घोडा गाडी, बग्गी चालक, घोडेस्वार, खाद्यपदार्थांचे स्टॉल, आईस्क्रीम, थंड पेय, खाणावळ, लॉजींग व्यवसायालाही या उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाली आहेत.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newsraigadRAIN
Previous Post

अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे स्नेहसंमेलन संपन्न

Next Post

जिल्ह्यात दोन नवीन कोरोना रूग्ण तर दोन कोरोनामुक्त

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

February 15, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल पालिकेतील सहा लिपिक सेवेतून बडतर्फ

February 15, 2026
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
sliderhome

डोंबिवलीत भीषण आग; 29 दुचाक्या खाक

February 15, 2026
Next Post

जिल्ह्यात दोन नवीन कोरोना रूग्ण तर दोन कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?