• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड पोलिसांनी केला सायबर फसवणूकीचा पर्दाफाश

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 31, 2025
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
रायगड पोलिसांनी केला सायबर फसवणूकीचा पर्दाफाश
0
SHARES
166
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्तरप्रदेश, नेपाळची आंतराष्ट्रीय टोळी गजाआड

| अलिबाग | प्रतिनिधी |

टेलिकॉम ॲथोरेटी ऑफ इंडियाच्या नावाने संपर्क साधून अलिबागमधील एका वयोवृध्दाला 66 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. रायगड पोलिसांनी या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला. नेपाळसह उत्तरप्रदेशमधील आंतरराष्ट्रीय टोळीला गजाआड करण्यात आले असून, बीएसएनएल, जिओ( रिलायन्स), टाटा टोकोमो अशा विविध कंपन्यांचे सहा हजार 175 सीमकार्ड जप्त केले आहेत. अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, याती दोघेजण जिओ सेल एक्झिक्युटिव्ह असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.

आंचल दलाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे 2025 रोजी अलिबागमधील एका वयोवृध्द व्यक्तीशी अज्ञात व्यक्तीने लँड लाईनवरून संपर्क साधला. टेलिकॉम ॲथोरेटी ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. मोबाईल नंबर बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. ही सेवा सुरु करण्यासाठी नऊ नंबर डायल करण्यास सांगितले. त्या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वयोवृध्द व्यक्तीने नऊ नंबर डायल केला. त्यानंतर थोड्यावेळाने एका मोबाईलवरून त्यांना पुन्हा व्हीडोओ कॉल करण्यात आला. मनी लाँड्रीगचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची भिती त्यांना दाखविली. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरु होता. यातून सुटका हवी असल्यास वेळोवेळी वेगवेगळ्या बँकातील खात्यामध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. टेलिकॉमचा वापर करूनएकूण 66 लाख रुपयांचा गंडा वयोवृध्दाला घातला होता. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा तपास करण्यात आला. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने शोध मोहिम सुरू करण्यात आली. ऑनलाईन पध्दतीने लंपास करण्यात आलेली रक्कम ए. एच. अगोर वुड ऑईल इंडस्ट्रीचे संचालक अब्दूस सलाम बारभुयान यांच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपासाला अधिक गती देण्यात आली. अखेर अब्दूसला आसाममधून अटक करण्यात आली.त्यानंतर नदीम अहमद, लैराव खान, शादान खान, मोहम्मद खान यांना ताब्यात घेण्यात आले. हे चौघेजण जिओ सेल एक्झिक्युटिव्ह विनयकुमार राव, गंगाधर मुत्तान यांच्याशी संगमनत करून बनावट केवायसी कागदपत्रे बनवित होते.

86 हजार जणांना फसवणुकीसाठी कॉल
आरोपी आदित्य उर्फ अभय मिश्रा हा एसआयपी लाईन कनेक्शनसाठी एग्रीगेटर म्हणून काम करीत होता. हा पाच सर्व्हर चालवित होता. 28 दिवसांमध्ये एसएमएसद्वारे एका सर्व्हरमधून 62 लाख 92 हजार कॉल करण्यात आले. त्यापैकी 23 लाख 33 हजार नागरिकांना प्रत्यक्षात कॉल केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 86 हजार 910 जणांना फसवणूकीसाठी कॉल केले आहेत. त्याला उत्तरप्रदेशमधून अटक केली.

Related

Tags: Aanchal Dalalalibag newsalibag police stationcrime newsCyber fraud exposedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

स्मशानशेडचे काम रखडले; उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

Next Post

शहीद निलेश तुणतुणे यांचा उद्या स्मृतिदिन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
क्राईम

सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास

February 15, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोच्या धडकेने महिला जखमी

February 15, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल पालिकेतील सहा लिपिक सेवेतून बडतर्फ

February 15, 2026
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
sliderhome

डोंबिवलीत भीषण आग; 29 दुचाक्या खाक

February 15, 2026
अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

शहीद निलेश तुणतुणे यांचा उद्या स्मृतिदिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?