• Login
Monday, March 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राजिप प्राथमिक शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 23, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
शिक्षकांच्या बदल्या रखडल्या

xr:d:DAFzKeVHgAY:28,j:8135034940742442275,t:23110405

0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विस्तार अधिकारी ते शिक्षक अशी 971 पदे रिक्त; 92 शाळा मुख्याध्यापकांविना सुरु

| रायगड | सुयोग आंग्रे |

केंद्र आणि राज्य शासनाचा शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवनवीन प्रयोग करीत असते. शिक्षणमंत्री ते शिक्षक साऱ्यांनाच राबविले जाणारे शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड करण्याचे दिव्य उचलावे लागते. एकीकडे नियमित शिक्षण आणि दुसरीकडे शैक्षणिक उपक्रम यामध्ये शिक्षकांची दमछाक होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाची काही वेगळी कथा नाही. विद्यार्थ्यांना ज्ञानाधिष्ठित करण्यासाठी लागणारे शिक्षक ते जिल्ह्याचा शैक्षणिक आलेख उंचावण्याची जबाबदारी असणारे विस्तार अधिकारी अशी तब्बल 971 पदे रायगड जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागातील आहेत. या रिक्त पदांमुळे आपसूकच असणाऱ्या अधिकारी आणि शिक्षकांवर कामाचा अधिकच ताण पडत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

रा.जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये सक्षम शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि टिकून राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे प्रयत्न यशस्वी होत असले तरी प्राथमिक शिक्षण विभागाकडे मंजूर असणाऱ्या पदांपैकी रिक्त असणाऱ्या पदांमुळे लक्ष वेधले जात आहे. रा.जि.प.च्या शिक्षण विभागाकडे 6 हजार 729 पदे मंजूर आहेत. या मंजूर पदांच्या अनुषंगाने 5 हजार 758 पदांची भरती करण्यात आली आहे. असे असले तरी अद्यापही 971 पदे रिक्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

जि.प.च्या शिक्षण विभागामध्ये मंजूर असणाऱ्या 6 हजार 729 पदांमध्ये विस्तार अधिकारी श्रेणी 2 वर्ग 3 ची 15 पदे मंजूर आहेत. त्यामध्ये 10 पदे सरळ सेवा आणि 5 पदे पदोन्नतीने भरण्याचे आदेश आहेत. स्पर्धा परीक्षांमधून आलेल्या विस्तार अधिकारी श्रेणी 2 वर्ग 3 मधील 5 पदे मांजर आहेत. ही सर्व पदे सरळ सेवेतून भरली जाणार आहेत. विस्तार अधिकारी श्रेणी 3 वर्ग 3 मधील 41 पदे मंजूर आहेत. ही सर्व पदे पदोन्नतीने भरली जाणारी आहेत. केंद्रप्रमुखांची 228 पदे मंजूर असून, 114 पदे सरळ सेवा आणि 114 पदे पदोन्नतीने भरली जाणारी आहेत. मुख्याध्यापकांची 114 पदे मंजूर असून, ही सर्व पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. प्राथमिक शिक्षकांची 6 हजार 326 पदे मंजूर असून, ही सर्व पदे सरळ सेवेतून भरली जाणारी आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मंजूर असणारी 6 हजार 729 पदे असली तरी त्यापैकी 5 हजार 758 पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची श्रेणी 2 वर्ग 3 ची 12 पदे सरळ सेवेतून, तर श्रेणी 3 वर्ग 3 ची 3 पदे पदोन्नतीमधून भरण्यात आली आहेत. केंद्रप्रमुखांची 83 पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. मुख्याध्यापकांचीदेखील 22 पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. प्राथमिक शिक्षकांची 5 हजार 638 पदे सरळ सेवेतून भरण्यात आली आहेत. यामध्ये 5 हजार 650 पदे सरळ सेवेने आणि 108 पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत.

रिक्त पदांची संख्या लक्ष वेधणारी
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामधील मंजूर आणि भरलेल्या पदांच्या तुलनेत डोळे विस्फारायला लावणारी रिक्त पदांची संख्या आहे. रिक्त असणाऱ्या पदांची संख्या 971 आहे. त्यामध्ये विस्तार अधिकारी श्रेणी 2 वर्ग 3 मधील पदोन्नतीने भरली जाणारी 3 पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी श्रेणी 2 वर्ग 3 स्पर्धात्मक परीक्षांमधून म्हणजेच सरळसेवा भरतीमधून भरली जाणारी 5 पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी श्रेणी 3 वर्ग 3ची पदोन्नतीने भरली जाणारी 38 पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांची सरळसेवेतून भरली जाणारी 114, तर पदोन्नतीने भरली जाणारी 31 पदे अशी एकूण 145 केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. पदोन्नतीने भरली जाणारी मुख्याध्यपकांची 92 पदे रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची सरळसेवेतून भरली जाणारी 688 पदे रिक्त आहेत. 971 रिक्त असणाऱ्या पदांमध्ये 805 पदे सरळसेवेतून आणि 166 पदे पदोन्नतीने भरण्याचे शिवधनुष्य जिल्हा परिषदेला उचलावे लागणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागात असणाऱ्या रिक्त पदांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे. शासनाचे मार्गदर्शन आणि सूचनांनुसार भविष्यात ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामधील शिक्षकांची रिक्त पदे सरळसेवा भारतीमधून भरली जाणार आहेत. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे ही सरळ सेवेतून आणि काही पदोन्नतीने भरली जाणार आहेत. पदोन्नतीने भरली जाणारी पदे विभागांतर्गत परीक्षांमधून भरली जाणार आहेत. मुख्याध्यापकांच्या रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याचा निर्णय झाल्यानंतरच ही पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत.

ललिता दहितुले (कावडे),
राजिप प्राथमिक शिक्षणाधिकारी

Related

Tags: alibag newseducaional newseducation departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPrimary Education DepartmentraigadRaigad Zilla Parishadsocial news
Previous Post

एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी
sliderhome

एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी

March 23, 2026
दिव्यांगांच्या स्टॉल नूतनीकरणासाठी मोर्चा
पनवेल

दिव्यांगांच्या स्टॉल नूतनीकरणासाठी मोर्चा

March 23, 2026
महाआराध्य प्रतिष्ठानला समाजरत्न पुरस्कार
माणगाव

महाआराध्य प्रतिष्ठानला समाजरत्न पुरस्कार

March 23, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
sliderhome

हॉटेल, उद्योगांना मोठा दिलासा

March 23, 2026
तळा येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन
तळा

तळा येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन

March 23, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

रायगडात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?