• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

पावसामुळे पाणीकपातीचे संकट दूर

Sayali Patil by Sayali Patil
July 6, 2022
in खोपोली, नवी मुंबई
0 0
0
पावसामुळे पाणीकपातीचे संकट दूर
0
SHARES
152
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी मुंबई । वार्ताहर ।
नवी मुंबई शहरासह मोरबे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. शहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत 12 तासांत शहरात 124 तर मोरबे पाणलोट क्षेत्रात 102 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरण परिसरात पावसाचा जून महिना कोरडाच गेला.

त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाची पाणीपातळी खाली गेल्याने पाणीकपात प्रस्तावित आहे; परंतु मागील दोन दिवसांत शहरात व मोरबे परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने पालिका प्रशासनाला थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्यापही धरणाची 5 मीटर पाणीपातळी खाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोरबे धरण परिसरातील पावसाचे प्रमाण कमीच आहे.

मोरबे धरणातील पाणीपातळी खाली असून 23 ऑगस्टपर्यंतच पुरेल एवढे धरणात पाणी आहे. तर धरण भरण्यासाठी 4000 मिमी पावसाची आवश्यकता आहे. यंदा धरण परिसरात कमी पाऊस पडत असून कमी पावसामुळे चिंता कायम आहे; परंतु पाणीकपातीबाबत अद्याप पुढील काही दिवस वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका असून तात्काळ पाणीकपात करण्यात येणार नाही. पाणीपुरवठयाबाबत योग्य नियोजन करण्यात येत आहे. मोरबे धरण परिसरात आज 12 तासांत 100 मिमी पाऊस पडला आहे. यापुढेही असाच पाऊस पडल्यास दिलासा मिळेल.

धरणसाठयांत वाढ
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरण परिसरातही सोमवारी चांगला पाऊस झाला, त्यामुळे खालावलेल्या धरण पातळीत वाढ झाली. आणखी दोन दिवस पाऊस झाल्यास नवी मुंबईत एक तास पाणीकपातीचे केलेले नियोजन करण्याची गरज भासणार नाही.तर उरणचे रानसई धरण्याच्या पाणीसाठयातही लक्षणीय वाढ झाली आहे.

देहरंग धरणसाठयात वाढ
पनवेल शहराला पाणीपुरवठा करणार्‍या देहरंग धरणात दोन दिवसांतील पावसामुळे पाणीसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पनवेलकरांवरील पाणी कपात तूर्तास मिटली आहे. देहरंग धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 3.57 दशलक्ष घनमीटर आहे.

Related

Tags: khopolikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermorbe dammumbaionline marathi newsRAIN
Previous Post

व्यापाराला चालना देण्यासाठी जेेएनपीचा पुढाकार

Next Post

कर्जतमध्ये धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
 मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

 मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

March 18, 2026
भंगारच्या दुकानाला भीषण आग
खोपोली

भंगारच्या दुकानाला भीषण आग

March 17, 2026
आत्महत्येसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले
sliderhome

आत्महत्येसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले

March 16, 2026
देशाच्या विकासात उद्योग व कामगारांचे मोठे योगदान
खोपोली

देशाच्या विकासात उद्योग व कामगारांचे मोठे योगदान

March 14, 2026
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक पलटी
sliderhome

मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक पलटी

March 13, 2026
Next Post
कर्जतमध्ये धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

कर्जतमध्ये धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?