। अलिबाग। वार्ताहर।
सध्या बदलत चाललेल्या हवामान आणि सतत होत असणाऱ्या प्रदूषणामुळे गेली अनेक वर्षे वातावरणात अनपेक्षित बदल घडताना दिसत आहे. याच बदलत्या हवामानाचा फटका पुन्हा एकदा अलिबाग तालुक्यातील नागांवसह काही ठिकाणांना बसला. अलिबागमधील काही ठिकाणी अवकाळी पावसाने रात्री अचानक हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
अलिबागमध्ये काही ठिकाणी पावसाची अवकाळी हजेरी
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #alibag #rain #uncertain rain #pollution #raigad
Related Content
‘हिवताप’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
by
Sanika Mhatre
September 21, 2026
वस्ती सुधार योजनांची 36 कामे अपूर्णच!
by
Sanika Mhatre
September 21, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
by
Sanika Mhatre
September 21, 2026
नागावमध्ये दिवाडकर नृत्यकलेचे आयोजन
by
Sanika Mhatre
September 21, 2026
विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
September 21, 2026
धनगरवाडीत गोवंशाची कत्तल
by
Sanika Mhatre
September 21, 2026