| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाचा जोर प्रचंड होता की, त्यामुळे अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वॉडमध्ये पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीत तारांबळ उडाली होती.
पावसाचे थैमान! सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉडमध्ये पाणीच पाणी; पहा व्हिडीओ
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, आरोग्य, रायगड
- Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online appalibagalibag civil hospitalhavey rainindiakrushivalkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Related Content
खासदारांमुळे 14 तालुके वंचित!
by
Sanika Mhatre
October 5, 2026
जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत आर्या भोईरचे घवघवीत यश
by
Sanika Mhatre
October 5, 2026
सागरी सुरक्षा जनजागृतीसाठी बीच कबड्डी स्पर्धा
by
Sanika Mhatre
October 5, 2026
बल्क ड्रग पार्कवरुन रायगडात संघर्षाची ठिणगी
by
Antara Parange
October 5, 2026
पीएनपीचे विद्यार्थी मुंबई विभागीय स्पर्धेसाठी सज्ज
by
Sanika Mhatre
October 5, 2026
ब्रेक निकामी ट्रकची धडक
by
Sanika Mhatre
October 5, 2026