• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राज ठाकरे ‘कोंडी’ प्रकरण

Krushival by Krushival
August 7, 2024
in sliderhome, धाराशिव, राजकीय, राज्यातून
0 0
0
लोकसभेसाठी ‘मनसे’ चे ‘राज’ कारण
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

। धाराशिव । प्रतिनिधी ।

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना जाब विचारीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 मराठा आंदोलकांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी शहरातील पुष्पक पार्क हॉटेल येथे राज ठाकरे व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर ठाकरेंनी आंदोलकांशी संवादही साधला होता. आंदोलन संपल्यानंतर आता 11 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोलापूर येथील दौरा संपवून राज ठाकरे सोमवारी धाराशिव शहरात दाखल झाले. सोलापूर येथे आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिव येथील मराठा समाजातील तरुणांनी राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरेंना जाब विचारण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक हॉटेलवर गोळा झाले. जोरदार घोषणाबाजी करीत गोळा झालेल्या आंदोलकांना राज ठाकरेंनी सुरुवातीला भेट नाकारली. मात्र संतप्त आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी आंदोलकांसोबत संवादही साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि जाब विचारण्यासाठी गोळा झालेले आंदोलक यांच्यात संवाद घडवून आणला आणि वाढलेला तणाव निवळला.

दुसर्‍या दिवशी पोलीस संरक्षणात राज ठाकरे यांचे निर्धारित कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यातील मनसे पदाधिकार्‍यांची बैठक आणि पक्षाच्या विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर मंगळवारी राज ठाकरे धाराशिवहून लातूरकडे रवाना झाले. त्यानंतर आनंदनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हनुमंत जालिंदर म्हेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धैर्यशील सस्ते (रा.येडशी), निखिल जगताप, निलेश साळुंके, बलराज रणदिवे, अभिजीत सूर्यवंशी, हनुमंत यादव, बापू देशमुख, सौरभ गायकवाड (रा.धाराशिव), अक्षय नाईकवाडी (रा.कौडगाव), अमित जाधव (रा.बार्शी), तेजस बोबडे (रा.तुळजापूर) या अकरा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असल्याची फिर्याद म्हात्रे यांनी दिली आहे.

Related

Tags: dharashiv newsindiakrushival mobile appmaharashtramaratha aarakshanmarathi newsmarathi newspapermnsnewsnews indiaonline marathi newsraj thakareysocial media newssocial news
Previous Post

नाखवा मासेमारीसाठी सज्ज

Next Post

रविंद्र भोईर यांचा निरोप समारंभ

Krushival

Krushival

Related Posts

अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?
sliderhome

अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?

March 31, 2026
चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार
sliderhome

चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार

March 31, 2026
आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र
sliderhome

आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र

March 31, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

नवी मुंबईचा 6,704 कोटींचा फुगीर अर्थसंकल्प

March 31, 2026
वढाव बहिरी देवाची यात्रा
sliderhome

वढाव बहिरी देवाची यात्रा

March 31, 2026
रायगडात ‌‘हापूस’ संकटात
sliderhome

रायगडात ‌‘हापूस’ संकटात

March 31, 2026
Next Post
रविंद्र भोईर यांचा निरोप समारंभ

रविंद्र भोईर यांचा निरोप समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?