। उरण । वार्ताहर ।
उरणमधील डॉ. सत्या ठाकरे यांच्या मातोश्री राजकोर शंकर ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, जावई, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवारी (दि.15) नाशिक येथे करण्यात येणार आहे. तर उत्तरकार्य शुक्रवारी (दि.19) उरण येथील राहात्या घरी करण्यात येणार आहे.
राजकोर ठाकरे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernidhanonline marathi newsraigaduran
Related Content
उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन
by
Sanika Mhatre
September 16, 2026
कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 16, 2026
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण
by
Sanika Mhatre
September 16, 2026
मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत
by
Sanika Mhatre
September 16, 2026
मतदान केंद्रांवर विशेष शिबीर
by
Sanika Mhatre
September 16, 2026
श्रीवर्धन मतदार संघात रोजगाराचा स्फोट
by
Sanika Mhatre
September 16, 2026