लोधीवली रोटरीतर्फे जवानांचे रक्षाबंधन

। रसायनी । वार्ताहर ।
रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा तर्फे सीआयएसएफ जवानांचे रक्षाबंधन करण्यात आले. यावेळी अमित शाह, डॉ.धीरज जैन, मिलिंद भगत, बाळकृष्ण होणावळे, देवेंद्र, प्रकाश गायकवाड, राजूशेठ गायकवाड, आशु गग, ऋतुजा भोसले, लेखा उचित, शारदा काळे, जयश्री पाटील, अनुराधा होणावळे, रेवती गायकवाड, गर्ग, डॉ. स्वीटी, नीलम सोमाणी, मित्तल शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version