रमाकांत गोपीनाथ साखरे यांचे निधन

। खोपोली । प्रतिनिधी ।
संपूर्ण जगात रमाकांत नावाने फेमस असलेला बटाटे वडा ज्यांच्या नावे सुरू केला गेला होता, त्या रमाकांत साखरे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी दोन चिरंजीव, एक कन्या, नातवंडे त्याच सोबत खूप मोठा परिवार आहे.

Exit mobile version