। पनवेल । वार्ताहर ।
सुकापूर येथील रसिका राजेंद्र तांबडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर सुकापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दहावा विधी 22 सप्टेंबर रोजी गाढेश्वर येथे तर उत्तरकार्य दि. 25 सप्टेंबर रोजी यांच्या राहत्या घरी सुकापूर् येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
रसिका तांबडे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: sliderhome, पनवेल
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
वाघाच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू?
by
Krushival
September 26, 2026
कोंढाणे धरण परिसरातील शेतकरी आक्रमक
by
Antara Parange
September 26, 2026
श्रीवर्धन तालुका ‘दुष्काळग्रस्त’ घोषित
by
Antara Parange
September 26, 2026
महाराष्ट्र दुष्काळात; 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त
by
Antara Parange
September 26, 2026
दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप
by
Antara Parange
September 26, 2026
नांदगाव-कुंभारवाड्यात वीज कोसळली
by
Antara Parange
September 26, 2026