आरसीएफ स्फोटः उपचार सुरु असताना कामगाराचा मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीत बुधवारी (दि.19) भीषण स्फोट झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य तिघांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा गुरुवारी (दि.20) मृत्यू झाला.

Exit mobile version