• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 13, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून निर्णय

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून पगारदार खातेदारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच इतर पगारदार खातेदारांना तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. यामुळे हजारो शिक्षक आणि पगारदार कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, अनपेक्षित परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला सुरक्षिततेचे भक्कम कवच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी दिली.

ते म्हणाले की, 50 लाख रुपयांपर्यंतच्या विमा कवचामुळे खातेदारांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आकस्मिक मृत्यू किंवा अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास संबंधित खातेदाराच्या कुटुंबाच्या हातात तातडीने मोठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कुटुंबातील मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च तसेच कर्जफेड यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडणे सुलभ होणार आहे.

विशेषतः शिक्षक आणि पगारदार कुटुंबांच्या भविष्यासाठी हे विमा कवच महत्त्वाचे संरक्षण ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या स्थापनेपासून पगारदार खातेदारांचा बँकेच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. काळाच्या गरजेनुसार त्यांना अधिक सुरक्षितता देणे ही बँकेची सामाजिक जबाबदारी असल्याची भूमिका बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संचालक मंडळाने घेतली असून, त्यातून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे वर्तक यांनी सांगितले.

दरम्यान, रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पगारदार खातेदारांना बिनव्याजी ॲडव्हान्स रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने यंदाही कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही सुविधा देण्यात येत असून, रमजान ईद, गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणासुदीच्या काळात किंवा तातडीच्या गरजेच्या वेळी खातेदारांना आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

सणासुदीच्या काळात अचानक आर्थिक अडचण निर्माण झाल्यास खातेदारांना त्वरित मदत मिळावी आणि त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागू नये, यासाठी बँकेकडून ही सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्यवसायाच्या बाबतीतही महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, बँकेचा एकूण व्यवसाय 7250 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अभिनव योजना, ग्राहककेंद्रित सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणारी राज्यातील पहिली जिल्हा बँक म्हणून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा पुढे आली आहे. या अभिनव योजनांचा लाभ घेण्यासाठी पगारदार खातेदारांनी आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेच्या केंद्र कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related

Tags: alibag newsindiaInsurance Cover for RDCC Teachersjayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrdcc bank alibagskp newssocial media newssocial news
Previous Post

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

Next Post

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता
कर्जत

रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता

March 13, 2026
Next Post
जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?