। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलय.
पुढील ५ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी, ७ आणि ८ जुलैला अतिवृष्टीचा इशारा
-
by Krushival

- Categories: कोंकण, मुंबई, राज्यातून, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
गणेशोत्सवात महामार्गावर खाकीचा ‘वॉच’
by
Sanika Mhatre
August 27, 2026
रायगडच्या शांततेसाठी 'अलर्ट पॉइंट'
by
Sanika Mhatre
August 27, 2026
भुयारी गटार योजनेला नगरसेवकांचा ‘रेड सिग्नल’
by
Sanika Mhatre
August 27, 2026
समुद्राला कोळी समाजाचे साकडे
by
Sanika Mhatre
August 27, 2026
धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच
by
Sanika Mhatre
August 27, 2026
जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल
by
Sanika Mhatre
August 27, 2026