• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण पंचायत समितीवर लाल बावटा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 11, 2026
in sliderhome, उरण, राजकीय, रायगड
0 0
0
उरण पंचायत समितीवर लाल बावटा
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सभापतीपदी शेकापचे महेश म्हात्रे बिनविरोध; उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची निवड

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड बुधवारी (दि.11) उरण पंचायत समितीच्या कार्यालयात पीठासन अधिकारी अधिकारी तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महाविकास आघाडीच्या शेतकरी कामगार पक्षाचे महेश म्हात्रे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर, उपसभापती महाविकास आघाडीचे शिवसेनेचे परेश ठाकूर यांचीदेखील बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले.

महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या दोन्ही सदस्यांची सभापतीपदी व उपसभापतीपदी निवड झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित सभापती महेश म्हात्रे व उपसभापती परेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी आ. बाळाराम पाटील, माजी आ. मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर, माजी पंचायत समिती सभापती नितीन कोळी, शेकापचे नरेश घरत, माजी उपसभापती रमाकांत पाटील, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, शेकापचे सहचिटणीस सुरेश पाटील, जिल्हा चिटणीस सदस्य संजय गावंड, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उपतालुकाप्रमुख बी.एन. डाकी, नगरसेविका निहादा ठाकूर, लता पाटील, शेखर पाटील, शुभांगी पाटील, तुळशीदास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जल्लोष करत मोठ्या उत्साहात उरण शहरात मिरवणूक काढण्यात आली होती.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahaviaks aaghadimahesh mhatremarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparesh thakurraigadskp newssocial media newsUran Panchayat Samiti
Previous Post

रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात

Next Post

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी
sliderhome

सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
Next Post
मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?