ताडगांव शाळेच्या नुतनीकरणास सुरुवात

। रेवदंडा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील ताडगाव राजिप शाळेत साळाव जेएसडब्लू कंपनीच्या सीएसआर फंडातून नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जेएसडब्लू कंपनीचे डोलवी सीएसआर विभाग प्रमुख सुधीर तेलोंगे, राम मोहिते, गणेश घोडके, राकेश चवरकर, प्रिय वर्तक, प्रिती म्हात्रे, जगदीश चवरकर, शिक्षिका गायधनी, जितू सकपाल, पाडुरंग जाधव, रमेश पाटील, गावातील प्रतिष्ठीत नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे जगदीश चवरकर यांनी केले.

Exit mobile version