• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भोनंग खाडी परिसरातील खांडीची दुरुस्ती करा

Varsha Mehata by Varsha Mehata
December 28, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती रद्द करा
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ.जयंत पाटील यांची लक्ष्यवेधीद्वारे मागणी

मुंबई | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील (जि. रायगड) भोनंग खाडी परिसरातील गावांमध्ये बाह्यकाठ्यांना खांडी पडल्याने शेती मोठ्या प्रमाणात नापिक झालेली आहे.  त्या खांडी दुरुस्त केल्या जाव्यात, तसेच सरकारने या शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही, ती तातडीने दिली जावी,अशी मागणी आम.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्ष्यवेधी सुचनेद्वारे केलेली आहे.
या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की,  नवखार, भागवाडी, तळवली, भोनंग, ताजपूर, बापळे, फणसापूर, दिवी पारंगी, वरसगांव आदी गावांतील शेतक-यांच्या भातशेत जमिनी असणे, शेतीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या खारबंदिस्त बंधा-याच्या बाह्यकाठयाला समुद्राच्या उधानाच्या भरतीचे पाणी तसेच अतिवृष्टी व पुरामुळे सदर बाह्यकाठ्यांना खांडी ( भगदाडे) पडल्यामुळे खाडीतील समुद्राचे पाणी शेतीत घुसून शेती नापिक झालेली आहे.असे त्यांनी निदर्शनास आणले.
बाह्यकाठा दुरुस्ती करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून खारभूमी विभागाने बाह्यकाठ्याची डागडुजी करणे अपेक्षित असताना खारभूमी विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने भोनंग खाडी परिसरात असणारी सुमारे 500 हेक्टर भात पीक शेत जमीन नापीक होण्याच्या मार्गावर असणे, वारंवार खारभूमी विभागाकडे ग्रामस्थांनी संरक्षक बंधार्‍यांचे व बाहयकाठ्याची डागडुजी करण्याची मागणी करुनही या मागणीकडे खारभूमी बिभागाकडून दुर्लक्ष करण्यात येणे, भानंग व वरसगांव खारभूमी योजनेतील खार बंदीस्त बंधा-याच्या बाहयकाठ्याला पडलेल्या खांडीचे कामे हे सुडकोली ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी ग्रामस्थांनी केलेली असून त्याचा मोबदला त्या ग्रामस्थांना अद्याप देण्यात आलेला नसल्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. तसेच सदर काम हे एजन्सी मार्फत न करता ग्रुप ग्रामपंचायत सुडकोली मार्फत करण्यात आले तर तेथील ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होईल,असे ते म्हणाले.
 तसेच रायगड जिल्हयातील खारेपाट भागातील शेतक-यांच्या शेत जमिनीचीही ही अवस्था अशीच असणे, सबब भोनंग खाडी किनारी असणा-या शेत जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरु नये यासाठी शेत जमिनीचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या खारवंदिस्ती बंचा-यांची व खांडी  भगदाड पडलेल्या चाहयकाठ्याची तातडीने दुरुस्ती करून सदर प्रश्‍न कायमस्वरुप सोडविण्यासाठी शासनाने केलेली उपाययोजना व करावयाची कार्यवाही.
आम.जयंत पाटील यांच्या या लक्ष्यवेधीवर खारलॅन्ड मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील पाच जिल्हयातील बृहत आराखड्यामधील 575 खारभूमी योजनांपैकी मे-2021 अखेर 416 योजना पूर्ण करण्यात आल्या असून त्याद्वारे 41383 हे. क्षेत्र पुनः प्रापीत झाले आहे. यामध्ये रायगड जिल्हयातील बृहत आराखड्यामधील 165 योजनांपैकी 135 खारभूमी योजनांची कामे मार्च 2029 अखेर पूर्ण करण्यात आली असून 20103 हेक्टर क्षेत्र पुनःप्रापीत करण्यात आले आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी रायगड विभागास रू.16.04 कोटी निधी मूळ बांधकामासाठी. रू.12.59 कोटी निधी विस्तार व सुधारणा कामासाठी व रू. 4.90 कोटी सर्वेक्षण व रू.1.33 कोटी परीरक्षण व दुरूस्ती असा एकूण 34.86 कोटी निधी मंजूर आहे. तथापि कोवीड-19 महामारीमुळे दि. 24 जून 2021 रोजीच्या वित्त विभागाचे शासन निर्णयानुसार मंजूर तरतुदीच्या 60 टक्के प्रमाणे रू.20.91 कोटी इतकाच निधी खर्च करणेचे दष्टीने नियोजन केले आहे.असे ते म्हणाले.

Related

Tags: alibagbhai jayant patilBhonangraigad
Previous Post

रायगड जिल्ह्यात 48 रुग्ण; शुन्य मृत्यू

Next Post

पुन्हा संघर्ष

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

किरकोळ वादातून मारहाण

March 21, 2026
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
sliderhome

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 21, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
म्हसळा

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

March 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
पनवेल

पनवेलमध्ये तीव्र पाणीटंचाई

March 20, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

पुन्हा संघर्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?