• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हक्काच्या जमिनी परत करा; रिलायन्स सेझ प्रकल्पग्रस्तांची सरकारकडे मागणी

Santosh Raul by Santosh Raul
December 26, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यामधील रिलायन्सच्या सेझ प्रकल्प पूर्ण झाला नाही. 15 वर्षाचा कालावाधी लोटल्याने नियमानुसार त्या जमिनी परत मिळाव्यात या मागणीसाठी आज शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जमले होते. त्यांनी जमीनी परत मिळव्यात असे लेखी म्हणणे मांडले.

सेझसाठी जमीनीचे संपादन सुमारे 15 वर्षांपूर्वी झाले होते. मात्र ठराविक कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला नाही. शेतकर्‍यांच्या प्रखर विरोधामुळे रिलायन्सला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र ज्या जमिनी घेतल्या आहेत. त्याचा वापर रिलायन्सकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आपल्या जमिनी परत मिळाव्यात अशी लेखी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

रायगड जिल्ह्यासाठी 2005 साली तब्बल 26 सेझ मंजूर करण्यात आले होते. त्यामधील रिलायन्स कंपनीचा महामुंबई सेझ हा महत्वाकांशी प्रकल्प सरकार आणि रिलायन्ससाठी अत्यंत महत्वाचा होता. महामुंबई सेझमध्ये पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील 44 गावे जाणार होती. या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र संपादनात गेले होते. काही शेतकर्‍यांनी जमीनी दिल्या, तर काही शेतकर्‍यांनी त्याला प्रचंड विरोध केला होता. तसेच काही शेतकर्‍यांची फसवणूक करुन त्यांच्या जमीनी लुबाडण्यात आल्या होत्या. रिलायन्स कंपनीचा उद्योग विश्वात असलेला दबदबा आणि शेतकर्‍यांच्या आंदोलनला विविध दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली धार त्यामुळे या आंदोलनाची दखल थेट जागतिक माध्यमांनी घेतली होती.

523 खातेदारांनी म्हणणे मांडले
एखादा उद्योग उभारण्यासाठी खरेदी केलेल्या जमीनीवर 15 वर्षात तेथे प्रकल्प उभारला नाही तर, ती जमीन रक्कम भरुन शेतकर्‍यांना परत करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. रिलायन्स कंपनीला 70 टक्के जमीनी खरेदी करता न आल्याने त्यांच्या प्रकल्प बारगळला होता. शेतकर्‍यांच्या आंदोलना पुढे सरकार आणि रिलायन्स कंपनीला झुकावे लागले होते. त्यानंतर त्यांच्यावर महामुंबई सेझ प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. उद्योग विभागाच्या 16 जून 2005 कायद्याचा आधार घेत शेतकर्‍यांनी आपापल्या जमीनी परत मिळाव्यात या साठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी संघटीत होऊन जमिनी परत मिळवण्यास संमती दिली. 1511 हेक्टर जमीन परत मिळावी अशी शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे 523 खातेदारांनी आपले म्हणणे मांडले आहे. आम्हाला आमच्या जमीनी परत मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

15 वर्षापूर्वी रिलायन्य महामुंबई सेझ प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील जमिनीचे संपादन करण्यात आले होते. मात्र काही कारणांनी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. प्रकल्प झाला नाही त्यामुळे जमीनी परत मिळाव्यात अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. 523 शेतकर्‍यांनी जमीन परत मिळावी असे लेखी म्हणणे मांडले आहे. अजूनही शेतकरी आपले म्हणणे मांडणार आहेत. ही प्रक्रिया पुढील आठ-दहा दिवस सुरु राहणार आहे.

अमोल यादव
अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड

Related

Tags: #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #pen
Previous Post

गोगावले दाम्पत्याविषयी अपमानास्पद संभाषण

Next Post

जातगणना

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
सुनंदा पवार यांचे निधन
sliderhome

सुनंदा पवार यांचे निधन

February 26, 2026
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

February 26, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

जातगणना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?