• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सिडकोसाठी महसूल ‘खाते’?

Krushival by Krushival
December 18, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
सिडकोसाठी महसूल ‘खाते’?
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिडकोच्या ठेकेदाराने मारले फाटयावर, महसूल अधिकार्‍यांची चालढकल

। पेण । प्रतिनिधी ।

सिडकोची पाण्याची पाईपलाईन अनधिकृतरित्या भोगावती नदीचे पात्र खोदून टाकण्याचे काम स्काय व्हे ही कंपनी करत आहे. याबाबत 11 डिसेंबर रोजी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार तानाजी शेजाल यांच्याकडे फोनवरून रितसर तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पेण मंडळ अधिकारी सुजाता जाधव, पेण तलाठी अनिकेत पाटील यांनी जागेवर जाऊन रितसर पंचनामे केले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना ठेकेदाराची यंत्रसामग्र्री ताब्यात घेण्याची विनंती केली होती.

मात्र महसुल कर्मचार्‍यांनी यंत्र सामग्री ताब्यात न घेता दंडात्मक कारवाई करण्याचा कांगावा प्रसार माध्यमांसमोर केला. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. आज या घटनेला आज आठ दिवस उलटून गेले तरीही मंडळ अधिकारी व तलाठी यांचा रिपोर्ट तहसिलदारांना पोहोच झालेला नाही अथवा ठेकेदाराविरोधात दंडात्मक कारवाई झालेली नाही. या विषयी तहसिलदार तानाजी शेजाल यांना विचारणा केली असता मिटींगमध्ये अलिबाग येथे असल्याचे सांगण्यात आले. मग कृषीवलच्या प्रतिनिधीने नायब तहसिलदार नितीन परदेशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी फोनवरून महसुल कर्मचार्‍यांना विचारले की नक्की काय झालंय. त्यावेळी समोरून सांगण्यात आले की, ठेकेदार जबाब द्यायला तयार नसून तो फोन उचलत नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे नदीमध्ये उत्खनन व भराव झालेला आहे. त्याबाबतचा पंचनामा झाला आहे. यासाठी ठेकेदाराच्या जबाबाची गरज काय आहे? आणि जर खरच गरज असेल तर महसुल खात्यापेक्षा ठेकेदार मोठा आहे का? जर महसुल खात्याला ठेकेदार फाट्यावर मारत असेल तर महसूल विभागाचे अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत का? असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सिडकोची लाईन ही अनधिकृत नदीमधून जात आहे. ज्या जागेवरून पाईपलाईन न्यायची आहे, त्या जागेवर अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण हटविण्यास सिडको प्रशासन चालढकल करत आहे. तसेच ठेकेदार महसुल खात्याच्या कर्मचार्‍यांना काही अमिष दाखवून गप्प राहण्यास प्रवृत्त करत आहे. त्यामुळे 8 दिवस उलटूनही मंडळ अधिकारी आणि तलाठी दंडात्मक कारवाई करत नाहीत, असा आरोप नागरिकांडून करण्यात येत आहे. ठेकेदाराची यंत्र सामग्री महसुल खात्याने ताब्यात घेतली असती तर ठेकेदार तहसिल कार्यालयात हजर राहिला असता. मात्र असे न झाल्याने संशयाला जागा उरत आहे. एकंदरीत ठेकेदार एकतर महसुल कर्मचार्‍यांना धनलक्ष्मी लाभ देत आहे अथवा ठेकेदाराला महसुल खात्याचा भय वाटत नाही, असा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

Related

Tags: cidci newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

पेण उपजिल्हा रुग्णालयाला समस्यांचा रोग

Next Post

लोक अदालतीने पुन्हा संसार फुलले

Krushival

Krushival

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
Next Post
लोक अदालतीने पुन्हा संसार फुलले

लोक अदालतीने पुन्हा संसार फुलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?