• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून कोल्हापूर

शाहू मैदानावर फुटबॉल सामन्यात हुल्लडबाजी

Krushival by Krushival
December 24, 2023
in कोल्हापूर, क्रीडा
0 0
0
शाहू मैदानावर फुटबॉल सामन्यात हुल्लडबाजी
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

समर्थकांनी फेकल्या माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, दगड; पोलिसांचा लाठीमार

| कोल्हापूर |वृत्तसंस्था |

शाहू मैदानावर रंगलेल्या श्री शिवाजी तरुण मंडळ विरुध्द पाटाकडील तालीम ‌‘अ’ या संघांतील अटीतटीच्या सामन्यात अतिउत्साही व हुल्लडबाज समर्थकांनी दगड, बाटल्यांसह चपला मैदानावर भिरकावल्या. या प्रकाराने मैदानावर गोंधळ व तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला.

श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‌‘अ’ संघांदरम्यान झालेल्या सामन्यात दगडफेक झाली. अटीतटीच्या ठरलेल्या सामन्यात अतिउत्साही समर्थकांनी अर्वाच्च शिवीगाळ केली. प्रेक्षकांच्या या कृतीमुळे मैदानावरील खेळाडूंमध्येदेखील जुंपली. मध्यंतरापर्यंत सामना सुरळीत सुरू होता. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये चढाओढ सुरू होती. अशातच समर्थकांनी विरुद्ध संघाच्या खेळाडूंना प्रेक्षक गॅलरीतून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी अर्वाच्च शिवीगाळ करत थेट मैदानावर बाटल्या, चप्पल, दगड भिरकावले. त्याला खेळाडूंनीही प्रत्युत्तर दिले. असे दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून वारंवार होत राहिले. याचा परिणाम खेळाडूंवर होऊन त्यांच्यामध्येही वाद होऊ लागले. अखेर समर्थकांनी माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, गिलाव्याचे तुकडे, दगड, चप्पल अशा मिळेल त्या वस्तू मैदानावर व विरुद्ध संघाच्या समर्थकांच्या दिशेने भिरकवायला सुरुवात केली.

दगड लागल्यामुळे काही समर्थक जखमीही झाले. यामुळे मैदान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रेक्षक गॅलरीमध्ये असणारा गिलावा फोडून त्याचा वापर दगडाप्रमाणे करण्यात आला. हे तुकडे मैदानावर लांब पल्ला गाठत होते. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तरीही मैदानाबाहेर चौकामध्ये समर्थक तळ ठोकून होते. पोलिसांची अपुरी संख्याही यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप मंडळ संघाचे विशाल बोंगाळे यांनी केला. त्यांनी केएसए कार्यालयात पोलिस बंदोबस्तासाठी अर्ज केला होता का? असा सवाल उपस्थित केला. यावर केएसएच्यावतीने कोणतेच उत्तर देण्यात आले नाही.‌ ‘केएसए’ ने प्रेक्षक गॅलरीमधील गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत; मात्र पोलिसांनी झालेला प्रकार समजून घेण्यासाठी चित्रीकरणाची मागणी केली असता, ते कार्यान्वित नसल्याचे कारण ‌‘केएसए’ कडून देण्यात आले आहे. प्रेक्षकांकडून खेळाडूंच्या दिशेने भिरकावण्यात आलेल्या चपला व बाटल्या खेळाडूंनी परत प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावल्या. या कृतीमुळे खेळाडू व प्रेक्षकांमध्ये जुंपली. अखेर प्रशिक्षक शिवाजी पाटील यांनी खेळाडूंना आवर घालत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला.

Related

Tags: footballfootboll newsindiakolhapurkolhapur newskrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

पीएनपी संकुलात रंगला गुणदर्शन सोहळा

Next Post

कुस्ती महासंघाच्या कमिटीचं केंद्र सरकारकडून निलंबन

Krushival

Krushival

Related Posts

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
महिला शक्ती 40+चषक स्पर्धा
कर्जत

महिला शक्ती 40+चषक स्पर्धा

March 10, 2026
तुषार सिनलकर आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच म्हणून चमकले
क्रीडा

तुषार सिनलकर आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच म्हणून चमकले

March 10, 2026
केगाव-उरणच्या जयेश पाटीलची यशस्वी सागरी झेप
उरण

केगाव-उरणच्या जयेश पाटीलची यशस्वी सागरी झेप

March 10, 2026
Next Post
कुस्ती महासंघाच्या कमिटीचं केंद्र सरकारकडून निलंबन

कुस्ती महासंघाच्या कमिटीचं केंद्र सरकारकडून निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?