• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

उपोषणाच्या इशार्‍यानंतर रस्त्याच्या कामाला प्रारंभ

Santosh Raul by Santosh Raul
February 9, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
उपोषणाच्या इशार्‍यानंतर रस्त्याच्या कामाला प्रारंभ
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कळंब-पाषाणे येथे तातडीने प्रारंभ

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कळंब-पाषाणे या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा प्रारंभ आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यातील पहिल्या टप्प्यातील तीन कोटी 80 लाख रुपये निधीमधील कामाचे आले आहेत. दरम्यान, या 12 किलोमीटर लांबीच्या वर्षे झाले नसल्याने स्थानिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

पाषाणे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आणि पाषाणे नळपाणी योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार थोरवे यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विषे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक शिवराम बढ़े, कळंब विभागप्रमुख भरत हाबळे, रामचंद्र बदे, दिपक कुडके, उत्तम शेळके, पाषाणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोटिराम वाघ, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जतचे कनिष्ठ अभियंता दिनेश चौधरी आदी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले पाषाणे ते कळंब या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील पहिल्या टप्य्यात 3.80 कोटी रुपयांच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाला. त्याचवेळी या कार्यक्रमात पाषाणे गावासाठी मंजूर झालेल्या जलजीवन मिशन मधील 14 कोटी रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले.

उपोषणाचे काय ?
गेली अनेक वर्षे कळंब-पाषाणे रस्त्याचे काम रखडले होते, त्यामुळे स्थानिकांसाठी धावणारी लाल परी देखील बंद आहे. त्यामुळे स्थानिकांनी एकत्र येत रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्र देण्यात आले असून रस्ता रोको, नंतर मोर्चाने तीन ठिकाणी उपोषण अशा प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे. त्यात आता रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्याने उपोषण आणि आंदोलने होणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Related

Tags: bad roadsindiaindia newskarjatkarjat newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramahendra thorvemarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsneralneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadroadroad newsroadssocial mediasocial news
Previous Post

माथेरानमध्ये स्वस्त सुरक्षित प्रवासाची हमी

Next Post

फेब्रुवारीतच उन्हाचे चटके

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अखेर महापालिका निवडणुका जाहीर
म्हसळा

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

March 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
पनवेल

पनवेलमध्ये तीव्र पाणीटंचाई

March 20, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे
मुरुड

स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे

March 20, 2026
Next Post
फेब्रुवारीतच उन्हाचे चटके

फेब्रुवारीतच उन्हाचे चटके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?