प्रवासी महिलेची लूट

| पनवेल | वार्ताहर |

कर्नाटक येथे राहणार्‍या प्रवासी महिलेची पिशवी बस प्रवासादरम्यान चोरी झाली. कामोठे येथे ही घटना घडली आहे. 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार पीडित महिलेने कामोठे पोलिसांकडे नोंदवली आहे.

Exit mobile version