• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रोहन तटकरेंचे जल्लोषात स्वागत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 3, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
रोहन तटकरेंचे जल्लोषात स्वागत
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सैन्य दलातील सेवेनंतर मायदेशी भव्य मिरवणूक

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील गवळीवाडी येथील रोहन तटकरे यांनी भारतीय सैन्य दलातील सेवा पूर्ण केली. देशसेवेतून निवृत्त होऊन ते मायदेशी परतले. सैन्य दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले रोहन ओमप्रकाश तटकरे यांचे गावामध्ये ढोल-ताशांच्या गजरात आणि भव्य मिरवणुकीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत व तिरंगा झेंडा फडकवत सन्मान केला.

अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गवळीवाडी येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेले रोहन यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारतीय सैन्य दलात सामील होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल मैदानात जोरदार सराव केला. 2006 साली अलिबागमध्ये झालेल्या सैन्य भरतीमध्ये त्यांची निवड झाली. भारतीय सैन्य दलात सामील होण्याचे त्यांचे स्वप्न 29 जून 2006 ला पूर्ण झाले.

बेळगाव येथील मराठा रेजिमेंटल सेंटरमध्ये त्यांनी प्रक्षिण घेतले. त्यानंतर ते देशसेवेसाठी जम्मू काश्मीर येथे रुजू झाले. त्याठिकाणी त्यांनी दहा वर्षे सेवा केला. त्यानंतर बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये तीन वर्षे सेवा केली. त्याठिकाणी शस्त्रधारी प्रशिक्षणक म्हणून काम केले. 2021 मध्ये इंदोर (मध्य प्रदेश) येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना उत्कृष्ट शूटर म्हणून सन्मानित करण्यात आले. दोन वर्षे सियाचीन तसेच कारगिल येथे झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्येदेखील त्यांचा सहभाग होता. वीस वर्षे देश सेवा केल्यानंतर ते एक एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. देशसेवेनंतर मायदेशी परतणाऱ्या जवानाचे क्षण भावूक होते. गावातील प्रवेशद्वाराजवळ आल्यावर रोहन तटकरे, त्यांची आई अश्विनी, पत्नी विनिता आणि मुली यांची रथातून ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत गवळवाडी गावातून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी औक्षण केले आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrohan tatakaresocial media newssocial news
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन

Next Post

मुंढेंच्या बदलीबाबत संघटना आक्रमक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन

April 2, 2026
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अलिबाग

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 2, 2026
पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!
sliderhome

पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!

April 2, 2026
Next Post
मुंढेंच्या बदलीबाबत संघटना आक्रमक

मुंढेंच्या बदलीबाबत संघटना आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?