। अलिबाग । वार्ताहर ।
भोपाळ येथे झालेल्या रायफल शूटींगचा राष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात अनेकांनी सहभाग घेतला होता. तर, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल कार्यालयीन चिटणीस महादेव बुकम यांची कन्या ॠतुजा बुकम हीने या सामन्यात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावित घवघवीत असे यश संपादन केले आहे.
ॠतुजा बुकम महाराष्ट्रातून प्रथम
- Categories: अलिबाग, क्रीडा, रायगड
- Tags: maharashtramarathi newsrifle shooting
Related Content
बोर्डाचे विद्यार्थी टेन्शन फ्री
by
Krushival
December 22, 2024
बांगलादेशातील घडामोडीचा फटका बंगाली नागरिकांना
by
Krushival
December 22, 2024
पायलट प्रोजेक्टनंतरही ई-रिक्षा कायम धावणार- राहुल इंगळे
by
Krushival
December 22, 2024
अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक; एक ठार
by
Krushival
December 22, 2024
चिल्हेतील क्रीडा महोत्सव उत्साहात
by
Krushival
December 22, 2024
वार्षिक खेळ महोत्सव संपन्न
by
Krushival
December 22, 2024