। मुंबई। वृत्तसंस्था।
गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने काल रात्री उशिरा अटक केली. राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. १६ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली आहे.
संजय राऊतांना काल रात्री अटक
-
by Krushival

- Categories: मुंबई, राजकीय
- Tags: arrestedkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsanjay raut
Related Content
फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!
by
Sanika Mhatre
October 15, 2026
शक्तीपीठच्या मोजणीला मविआचा विरोध
by
Sanika Mhatre
October 15, 2026
जसखारमध्ये भाजपला धक्का!
by
Sanika Mhatre
October 15, 2026
CJP च्या नेत्यांच्या अटकेचा विद्यार्थ्यांकडून निषेध; शिवाजी पार्क येथे तिरंगा फडकावला!
by
Sanika Mhatre
October 15, 2026
विजय क्लबने साऊथ कॅनराला नमवले
by
Sanika Mhatre
October 14, 2026
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन
by
Sanika Mhatre
October 12, 2026