• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

अंध विद्यार्थ्यांसाठी सरसावली ‌‘संवेदना’

Krushival by Krushival
March 11, 2024
in पोलादपूर, शैक्षणिक
0 0
0
अंध विद्यार्थ्यांसाठी सरसावली ‌‘संवेदना’
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

छबिना उत्सवात सहलीचे आयोजन

| पोलादपूर | प्रतिनिधी |

साहित्य, राजकारण अथवा समाजसेवेतून प्रसिद्धी मिळविण्यासाठी सतत प्रसत्नशील असलेल्या कथित समाजधुरिणांना महाड येथील सेवाभावी ‌‘संवेदना’ ग्रुपने प्रसिद्धीलोलुपता टाळून कर्तव्य आदर्शवत मानण्याची प्रेरणा निर्माण केली आहे. महाड येथील विरेश्वर महाराजांच्या छबिन्यात सातव्यांदा अंध विद्यार्थ्यांसाठी आनंद निर्माण करण्यासाठी सहल आयोजित केली होती.

मंडणगड तालुक्यातील घराडी या गावात स्नेहज्योती अंधविद्यालय हे निवासी अंधविद्यालय आहे. यात गरीब वर्गातील अंध विद्यार्थ्यांना शालेय तसेच इतर व्यवसायविषयक शिक्षण देण्यात येते. शाळेच्या अध्यक्षा आशाताई कामत (82) आणि मुख्याध्यापिका प्रतिभाताई सेनगुप्ता (76) या दोन भगिनी आणि लोकांकडून मिळणाऱ्या देणग्या यावर या शाळेचा डोलारा गेली वीस वर्षे उभा आहे. या शाळेतील अंधविद्यार्थ्यांना महाडमधील संवेदना ग्रुपच्या माध्यमातून या शाळेतील अंध विद्यार्थ्यांना महाडच्या छबिन्यात आणण्याचे सात वर्षांपूर्वी ठरले आणि तेव्हापासून आजपर्यंत हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे. महाडमधील काही संवेदनशील नागरिक एकत्र येऊन या विद्यार्थ्यांचे हंगामी पालकत्व स्वीकारतात आणि त्यांना जत्रेत फिरवून त्यांच्या आनंदाचे साक्षीदार होतात.

याच अनुषंगाने 10 मार्च रोजी परत एकदा स्नेहज्योती अंधविद्यालय, घराडी येथील विद्यार्थ्यांनी महाडमधील श्रीविरेश्वर महाराजांच्या छबिन्याचा आनंद लुटला. दरवर्षीप्रमाणे, संवेदनशील महाडकरांनी संवेदना ग्रुपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांबरोबर हंगामी पालक म्हणून उपस्थित राहून त्यांच्या आनंदात स्वत:चा आनंद मिळवला. 15 अंध विद्यार्थी व 2 अंध शिक्षकांसह एकूण 23 जण स्नेहज्योती शाळेकडून महाडला छबिन्याच्या जत्रेमध्ये फिरण्यासाठी आले. संवेदना ग्रुपतर्फे त्यांची जाण्या-येण्याची, अल्पोपहाराची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. प्रथम अल्पोपहार झाल्यावर महाडचे ग्रामदैवत श्रीविरेश्वर महाराज यांचे दर्शन घेण्यात आले. यानंतर हंगामी पालकांनी विद्यार्थ्यांना जत्रेत फिरवून त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन आकाश पाळणा, होडी आणि मिनी ट्रेन अशा विविध मनोरंजनात्मक खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.अंधविद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या टीशर्टसमुळे त्यांचे वेगळेपण छबिन्यातील भाविकांना जाणवत होते. मात्र, अधिकाधिक आठवणी साठविण्यासाठी छबिन्याच्या रंगात रंगवून घेण्यासाठी आलेल्या या स्नेहज्योतीच्या अंधविद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असल्याचे दिसून येत होते. सरतेशेवटी भोजन करून विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या रम्य आठवणी आणि पुढच्या वर्षीची स्वप्नं अंत:चक्षूंनी मनात साठवत महाडकरांच्या ‌‘संवेदना’ अनुभवत निरोप घेतला.

Related

Tags: blind studentsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsOrganized tripsSevabhavi 'Samvedana' Groupsocial media newssocial news
Previous Post

अनधिकृत माती उत्खननाकडे ‌‘महसूल’चे दुर्लक्ष

Next Post

पाणथळींचे होणार दस्तावेज

Krushival

Krushival

Related Posts

पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

March 4, 2026
एनएमएमएस परीक्षेत मुलींनी मारली बाजी
उरण

एनएमएमएस परीक्षेत मुलींनी मारली बाजी

February 28, 2026
नवघर शाळेत विज्ञानाचा जागर
कार्यक्रम

नवघर शाळेत विज्ञानाचा जागर

February 28, 2026
मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा
मुरुड

मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा

February 27, 2026
पी.एन.पी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
अलिबाग

पी.एन.पी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

February 27, 2026
पीएनपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लघू उद्योगाला भेट
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लघू उद्योगाला भेट

February 26, 2026
Next Post
पाणथळींचे होणार दस्तावेज

पाणथळींचे होणार दस्तावेज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?