| पाली | प्रतिनिधी |
भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे पालीत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेला दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, नागरिक व सावरकर प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आ.रवींद्र पाटील, नेतृत्वाखाली शहरातील बल्लाळेश्वराच्या मंदिरापासून या गौरव यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राजेश मपारा, चंद्रकांत घोसाळकर, अलाप मेहता, वैशाली मपारा, शिरीष सकपाळ, उमेश मढवी, सुभाष पाटील, पराग मेहता, संदेश कुंभार, सुशील शिंदे, विठ्ठल सिंनकर, रोहन दगडे, भाऊ गांधी, अरविंद फणसे, अमोल देसाई, भाऊ कोकरे, केतन देसाई, रवींद्र जाधव, नाना फोंडे, प्रकाश पालांडे, निखिल शहा, पी.सी.पालकर, सई लवाटे, अनघा भातखंडे, प्रणाली शेठ, योगिता द्रविड, समृद्धी बारस्कर, शुभदा पाटील, रानडे बाई आदींसह भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.