| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
पूर परिस्थितीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.