• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल येथे ‌‘दप्तरविना शाळा’

Krushival by Krushival
September 25, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल येथे ‌‘दप्तरविना शाळा’
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राजिपच्या वडघर उर्दू शाळेचा उपक्रम ; प्लास्टिक कचरामुक्तीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती


| पनवेल | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा वडघर तालुका पनवेल येथे दप्तरवीना शाळा उपक्रम अंतर्गत प्लास्टिक कचरामुक्त उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरामुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापक तसनिम मुल्ला यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी एक मोठा धोका असल्याचे सांगितले. प्लास्टिक कचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने न विल्हेवाट लावल्यास तो जमिनीवर व पाण्यात साठतो आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते. यानंतर शाळेच्या शिक्षक समीर सय्यद, असलम कौचाली, परवीन खान यांनी प्लास्टिकमुक्त करण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या विषय शिक्षिका अंजुम समीर सय्यद यांनी विद्यार्थ्यांना कागदी व कपडाच्या पिशव्या कशा प्रकारे तयार करू शकतात, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून कागदी व कापडी पिशव्या तयार करून घेण्यात आल्या. कागदाच्या पिशव्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेट देण्यात आल्या.

शेवटी मुख्याध्यापक तसनिम मुल्ला यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनात प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याबाबत सूचना केल्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरामुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटून आले. विद्यार्थ्यांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करून प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करण्याचा संकल्प केला.

मला या उपक्रमातून खूप काही शिकायला मिळाले. आता मी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करेन.

अब्दुल रज्जाक, विद्यार्थी

प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठी एक मोठा धोका आहे. आपण सर्वांनी प्लास्टिक मुक्त जीवनशैली अंगीकारली पाहिजे.

फरहाणा, विद्यार्थिनी

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरामुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक चांगला प्रयत्न होता.

समीर सय्यद, शिक्षक

या उपक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग घेऊन कार्यक्रम अधिक प्रभावी बनवता येईल. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संबंधित संस्थांचा सहभाग घेऊन कार्यक्रम अधिक व्यापक बनवता येईल. या उपक्रमाचे आयोजन नियमितपणे करून विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा मुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात मदत होईल.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspanvel muncipaltypanvel munciple corporationpanvel newspanvel policeraigad
Previous Post

कारची ट्रकला पाठीमागून ठोकर; तीन जखमी

Next Post

रोईंग प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून देणारा धंनजय पांडे महाडचा

Krushival

Krushival

Related Posts

ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडींचा धोका संपणार
माणगाव

ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडींचा धोका संपणार

March 8, 2026
महाड तालुक्यातून महिला बेपत्ता
sliderhome

महाड तालुक्यातून महिला बेपत्ता

March 8, 2026
‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन
कर्जत

‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन

March 8, 2026
sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
Next Post
रोईंग प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून देणारा धंनजय पांडे महाडचा

रोईंग प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून देणारा धंनजय पांडे महाडचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?