ओमीक्रॉनचे आणखी सात रुग्ण

मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनचे आणखी 7 रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील 3 तर पिंपरी- चिंचवडमधील 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या धारावीत ओमायक्रॉनने शिरकाव केल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनच्या धास्तीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत 11 आणि 12 डिसेंबर रोजी कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Exit mobile version