| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
41 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मंगेश विश्वनाथ नेने (रा. नेणेपाडा, पेण) याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 41 वर्षीय महिला नवी मुंबईमध्ये राहात असून, मंगेश नेने यांनी तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणी येऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचा खोटा बनाव करून फसवणूक केली.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

- Categories: sliderhome, क्राईम, नवीन पनवेल, राज्यातून
- Tags: crime newsindiakamothe police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew panvel newsnewsnews indiaonline marathi newsrape casesocial media newssocial news
Related Content
महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
by
Sanika Mhatre
October 11, 2026
राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे
by
Santosh Raul
October 11, 2026
उपनिवडणूक आयुक्तपदी प्रकाश राजपुरोहित
by
Sanika Mhatre
October 11, 2026
कायद्याचा गैरवापर खपवून घेणार नाही!
by
Sanika Mhatre
October 11, 2026
लोणेरे परिसरातील पन्हळघर धरणाची विदारक स्थिती
by
Sanika Mhatre
October 11, 2026
पंढरपूर वारीचा जागतिक गौरव!
by
Sanika Mhatre
October 11, 2026