। पनवेल। वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दे धक्का दिला आहे. मागील पाच वर्षांपासूम ग्रामपंचायतीवर असलेली भाजपची सत्ता उलटवण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश आले असून, महाविकास आघाडीने तालुक्यातील चार ग्रामपंचायत आपल्या ताब्यात मिळवण्यात यश मिळवले आहे.
शिरढोण ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापचा भाजपला धक्का
-
by Krushival

- Categories: sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigadSKP PANVEL
Related Content
अलिबागच्या ‘मानाच्या दहीहंडी'च्या ट्रॉफीचे अनावरण
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक
by
Sanika Mhatre
August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
by
Sanika Mhatre
August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
by
Sanika Mhatre
August 30, 2026