• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जतमधील सहकारी आदिवासी सोसायटींवर शेकापचे वर्चस्व

Krushival by Krushival
March 15, 2022
in sliderhome, कर्जत, राजकीय
0 0
0
0
SHARES
123
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या सर्व 13 सहकारी सेवा संस्थाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील पोशिर, सुगवे, वाकस, नांदगाव या आदिवासी सेवा संस्थांवर शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे.

कर्जत तालुक्यातील कर्जत तमनाथ, वेणगाव गौरकामत, कशेळे, खांडस, नेरळ, कळंब, आंबिवली, पोशिर, नांदगाव, सुगवे, कशेळे, वारे, भालीवडी या 13 विविध विकास कार्यकारी सेवा संस्था यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्या सर्व सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, लवकरच कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर, निवडणुका झालेल्या आदिवासी सेवा संस्थांवर शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा वर्चस्व मिळविले आहे.

वाकस आदिवासी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये शेकाप 9, राष्ट्रवादी 1 तर शिवसेना 2 जागांवर निवडून आली आहे. संचालक बिनविरोध, सर्वसाधारण आदिवासी- अनंता वाघमारे, वसंत निर्गुडा, सुरेश भोसले, रमेश वाघमारे, गणेश पवार, शांताराम पवार तर सर्वसाधारण बिगर आदिवासी- संतोष वैखरे, मनोहर भागीत व महिला राखीव- मीराबाई पेमारे, वंदना मोरे, अनुसूचित जाती-जमाती- कृष्णकांत कदम, इतर मागासवर्गीय राखीव- बबन धुळे, भटक्या विमुक्त जाती- रिक्त असून, या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप सोनवणे यांनी पाहिले.

सुगवे आदिवासी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये शेकाप 11, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 जागेवर निवडून आली आहे. संचालक बिनविरोध – सर्वसाधारण आदिवासी- धर्मा सराई, काशिनाथ पादिर, शंकर सराई, पदू पिंगळा, राम सराई, शिवराम पिंगळा तर सर्वसाधारण बिगर आदिवासी- यशवंत जाधव, भूषण पेमारे, महिला राखीव- उषा पेमारे, मीरा पिंगळा, अनुसूचित जाती-जमाती- अशोक दूधसागर, इतर मागासवर्गीय राखीव- गजानन पेमारे, भटक्या विमुक्त जाती राखीव- जयेश वखारे असून, या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी शाम कपोते यांनी पाहिले.
नांदगाव आदिवासी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये शेकाप 8, राष्ट्रवादी 3, शिवसेना 2 तर संचालक बिनविरोध, सर्वसाधारण आदिवासी- दीपक ब्रम्हांडे, कैलास हेमाडे, बबन गोसावी, रमेश वाघमारे, दत्तू झुगरे, दाजी कांबडी, सर्वसाधारण बिगर आदिवासी – दीपक फोपे, अशोक भुसाळ, महिला राखीव- वंदना हेमाडे, ताराबाई कराळे, इतर मागासवर्गीय राखीव- भास्कर आगीवले, भटक्या विमुक्त जाती- अंकुश कोकरे असून, या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप घुसले यांनी पाहिले.
पोशिर आदिवासी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये शेकाप 9, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, संचालक बिनविरोध, सर्वसाधारण आदिवासी- जनार्दन मुकणे, सुरेश वाघ, रमेश वळवे, गणपत भगत, अनंता हिंदोळा, ताई भगत, सर्वसाधारण बिगर आदिवासी- प्रकाश फराट, सूर्याजी भिसे, महिला राखीव- माया शेकटे, मनीषा भगत, इतर मागासवर्गीय राखीव- जयवंत वेहले, अनुसूचित जाती-जमाती/भटक्या विमुक्त जाती राखीव- दोन्ही रिक्त असून, या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप सोनवणे यांनी पाहिले.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #skp #adivasi #society #dominate #karjat
Previous Post

एसटी चालकाला मारहाण करणार्‍यास सश्रम कारवास

Next Post

निर्णायक निकाल

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; दिवसा कामबंद
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गाबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; दिवसा कामबंद

February 17, 2026
हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था
कर्जत

हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था

February 17, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय

February 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला

February 17, 2026
बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक
sliderhome

बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक

February 17, 2026
sliderhome

रायगड रोप-वे ‘या’ तारखेपर्यंत बंद

February 17, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

निर्णायक निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?