• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या; शेकाप तालुका शेतकरी सभेची मागणी

Antara Parange by Antara Parange
September 30, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या; शेकाप तालुका शेतकरी सभेची मागणी
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाधिकाऱ्यांना शेकाप शिष्टमंडळाचे निवेदन

| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत जोरदार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे भात पिकांसह बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले. अलिबाग तालुक्यातील सुमारे पाच हजारहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी शेकाप तालुका शेतकरी सभेच्या वतीने करण्यात आली. शेतकरी सभेचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह शेकापच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची मंगळवारी (दि.30) भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

अलिबाग तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातपीकांचे तसेच बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. तयार झालेली पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली आहेत. संपूर्ण शेतीचा भाग जलमय झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत आवाज उठविला आहे. शेकाप अलिबाग तालुका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप शिष्ट मंडळाने अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे यांची मंगळवारी (दि. 30) भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन आठ दिवसात पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, रायगड जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या अतिवृष्टीमध्ये खारेपाट विभागातील भातशेतीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. उथळी व गोडी जमिनीतील भात पिकालादेखील मोठा फटका बसला आहे. सुमारे पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याची माहिती अनिल पाटील पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनाने हालचाल सुरु करावी, अशी मागणी यावेळी केली. यावेळी अनिल पाटील, नरेश गोंधळी, उदय वेळे, सुर्यकांत म्हात्रे, प्रदिप पाटील, रविंद्र पाटील, मोतीराम पाटील, विनोद पाटील, आदी शेकाप पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित हेोते.

Related

Tags: anil patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrain newsshetiskp newssocial news
Previous Post

बंद्यांना व्यावसायिक धडे

Next Post

अलिबाग – रोहा रस्ता खड्डयातच

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह
sliderhome

उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह

March 12, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

राज्यावर अवकाळीचेही सावट

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
Next Post

अलिबाग - रोहा रस्ता खड्डयातच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?