शेकापचे दिवंगत विश्‍वविक्रमी आ. गणपतराव देशमुख यांना पुरस्कार जाहीर

। अलिवाग । शहर प्रतिनिधी।
शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत विश्‍वविक्रमी आमदार भाई गणपतराव आबा देशमुख यांना रयत शिक्षण संस्थेचा पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांना जाहिर होणे, हा संपुर्ण शेतकरी कामगार पक्षासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version