मुरुड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींवर शेकपचा लाल बावटा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील थेट सरपंच पदांच्या 210 जागांपैकी मुरुड तालुक्यातील शिघ्रे, आगरदंडा, मांडला, विहूर, बोर्ली या प्रतिष्ठे च्या समजणाऱ्या ग्रामपंचायतीवर शेकापचा लाल बावटा फडकला आहे.

Exit mobile version